30 सप्टेंबरला दुपारी अडीच वाजताच्या सुमारास राजू व प्रमोद नामक आरोपींनी त्यांच्या ताब्यातील अशोक लेलँड मालवाहू वाहनांमध्ये अवैधरित्या दीड ब्रास रेती चोरी करून वाहतूक करत असताना पोलिसांना मिळून आले असता आरोपी विरुद्ध 30 सप्टेंबरला सायंकाळी अंदाजे साडेपाच वाजताच्या सुमारास बाभुळगाव पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले.