कोरपणा गडचंदूर ते पाटण मार्गे तेलंगणा राज्यात वाहनातून अवधीरित्या कसलीसाठी गोवश जनावरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पाटण पोलिसांना मिळाली असता सदर वाहनांवर सापळा रचून नाकाबंदी करणे त्या पिकप मध्ये पाच गोवंश जनावरे दोरीने बांधून दिसून आले. सदर विचारणा केली असता कचलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे गडचंदूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केलीत ही घटना 22 ऑगस्ट रोज शुक्रवारला वारी तीन वाजताच्या दरम्यान ची आहे.