मराठा आरक्षणासाठी म्हणून जरांगे पाटील हे आझाद मैदान येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. गेल्या वेळेस सारखी फसवणूक करू नका असे म्हणत भूम शहरांमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला आहे, २ सप्टेंबर रोजी साडेचार वाजता हा आनंद उत्सव साजरा केला आहे.