आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील सिंध्दी काळेगाव येथे दिव्यांग व्यक्तीला लंगड्या आणि शिवीगाळ हा शब्द वापरण्यात आलेला आहे गावातील व्यक्ती विरोधात दिव्यांग परमेश्वर सांगुळे यांना शिवीगाळ लंगड्या हा शब्द वापरण्यात आलेला आहे याप्रकरणी परमेश्वर सागुळे यांनी अर्ज दाखल केलेला आहे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा अशी मागणी परमेश्वर सांगुळे यांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्याकडे केली आहे शिवीगाळ आणि लंगडा हा शब