Download Now Banner

This browser does not support the video element.

पुसद: जांब बाजार येथे मित्राचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

Pusad, Yavatmal | Aug 22, 2025
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मित्राच्या खून करणाऱ्या आरोपीस पुसद जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे रामगडिया यांनी जन्म ठेपेची शिक्षा ठोठावली. शेख अकबर शेख गयबु असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us