Download Now Banner

This browser does not support the video element.

नेर: संत नगाजी महाराज संस्थान येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन,मंत्री संजय राठोड यांच्यासह विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती

Ner, Yavatmal | Sep 30, 2025
--- 📰 प्रेस नोट गोपाल कृष्ण श्री संत नगाजी महाराज संस्थान, अशोक नगर नेरपरसोपंत (र.नोंदणी क्र. 1995) तर्फे संत नगाजी महाराज उत्सव सोहळा दिनांक ७ ऑक्टोबर (मंगळवार) व ८ ऑक्टोबर (बुधवार) रोजी गोपाल कृष्ण श्री संत नगाजी महाराज सांस्कृतिक सभागृह अशोक नगर नेर परसोपंत येथे भव्यदिव्य पद्धतीने साजरा होणार आहे. दिनांक ७ ऑक्टोबर मंगळवारी रात्री ८.१० वाजता विदर्भातील प्रसिद्ध बाल कीर्तनकार आळंदीकर ह.भ.प.राजकुमार महाराज साखरकर यांच्या मधुर वाणीतून हरिकीर्तनाचा कार्यक्रम होणार असून, भाविक भक्त....
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us