आज दिनांक पाच सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी किल्ल्यामध्ये पर्यटन साठी अजिंठा इथून आलेल्या तीन तरुणांनी सेल्फी करत असताना सदरील तरुणांच्या पायावरती किल्ल्यातील तोफ पडल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे