Download Now Banner

This browser does not support the video element.

मेहकर: लक्ष्मीनारायण सोसायटीमध्ये व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Mehkar, Buldhana | Aug 25, 2025
मेहकर येथील रामनगर लगतच्या लक्ष्मी नारायण सोसायटीमधील रहिवाशी बाबूलाल जांगीड (वय ५२) यांनी त्यांच्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ आगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.मूळ राजस्थानचे रहिवासी असलेले जांगीड यांचे टाईल्स व बांधकामाशी संबंधित साहित्य विक्रीचे दुकान आहे.दुपारच्या सुमारास दुकानात एकटे असताना त्यांनी शटर बंद करून छताच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, त्यांच्या पश्चात पत्नी ३ मुली, एक मुलगा, पाच भाऊ असा परिवार आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us