Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
माझी वसुंधरा अभियानांतर्गत वैजापूर नगरपालिकेने 80 हजार हून अधिक वृक्षांची लागवड केली या मोहिमेत वैजापूर मधील लोकप्रतिनिधी नागरिक नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवत ८० हजारो अधिक वृक्ष लागवड केल्याने व अजूनही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड सुरू असल्याने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वैजापूर वासियांचे कौतुक केले आहे.