सिदेवाहि तालुक्यातील गडबोरी वासेरा उमा नदीच्या पुलाखालील झुडपात काही नागरिकांना लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला चेहरा पूर्णपणे सडलेला असल्याने मृताची ओळख पटवणे मुश्किल झाले होते नागरिकांनी सदर घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला व तपासणी केली असता मृताच्या हातावरील गोदाविल्या नावावरून ओळख पटविण्यास माहिती घेतली