नागभीड तालुक्यातील ब्राह्मणी गावातील संतप्त नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांना मार्फत रस्त्यावर बस थांबविण्यासाठी बसतेस थांबवून आंदोलन केले आहे ब्राह्मणी गावात बसेस थांबा मंजूर करण्यात आलेला होता परंतु चालक वाहकांना वारंवार सूचना देऊन सुद्धा ब्राह्मणी येथे साधारण आणि जलद बसेस थांबत नव्हते त्यामुळे नागरिकांनी बसेस थांबवून आंदोलन केले