आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 वार गुरुवार रोजी दुपारी तीन अवस्था भोकरदन तालुक्यातील मासनपुर येथील ग्रामस्थांनी भोकरदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की भोकरदन नगरपरिषदेचा मासनपुर येथे घनकचरा प्रकल्प आहे, यामध्ये सध्या पावसाळ्याचे दिवस असून यात अस्वच्छ कचरा टाकू नये या अस्वच्छ कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, त्यामुळे अस्वच्छ कचरा टाकू नये असे मागणीची निवेदन आज ग्रामस्थांनी दिले आहे.