लॉईड्स इन्फिनिट फाऊंडेशन चा भाग असलेल्या लॉईड्स स्पोर्ट्स अकादमी (एलएसए) च्या BOCIAT सदस्यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावून गडचिरोली जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा उजळले आहे.गोंदिया येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत एलएसए व्हॉलीबॉल संघाने चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली.