भूम शहरातील विविध ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री होत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली त्या माहितीनुसार पोलिसांनी हिरा कल्याण पवार वय 75 कोष्टी गल्ली, सुरज लहू पवार वय 20 रा इंदिरानगर, ताई अंकुश पवार वय 42 व संगीता रामा काळे वय 51 या चौघा जनाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती भूम पोलिसांच्या वतीने 5 सप्टेंबर रोजी सहा वाजता देण्यात आली.