कळमनुरी तालुक्यातील येळेगाव तुकाराम शिवारात शेतातील आखाड्यावरून खुराड्यात ठेवलेल्या दहा कोंबड्या अंदाजे तीन हजार पाचशे रुपये किमतीच्या दिनांक 22 ते 28 ऑगस्ट दरम्यान चोरट्यांनी संगणमत करून चोरून नेल्याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अरुण काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघा जणावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी प्राप्त झाली आहे .