नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील टाकली गावाजवळील टाकली नदीत आज सायंकाळी पुराच्या पाण्यात बोलेरो वाहन अडकले होते. स्थानिक नागरिकांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने ते वाहन पाण्यातून बाहेर काढले.नदीवर पूल आणि रस्ता नसल्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून हा प्रवास करीत आहे.