हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी 2 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हुडकेश्वर पोलिसांनी सशस्त्र दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना अटक केली आहे. तर दोन आरोपी अंधाराचा फायदा फरार झाले. ज्यांचा शोध पोलीस घेत आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन व शस्त्र जप्त करण्यात आले आहे. आरोपीं विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलचे अधिक माहिती वरिष्ठ पोलीस न