गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना फसवणाऱ्या एका आरोपीला वर्ध्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल १४ लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. असे आज 24 ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे ही घटना वर्धा शहरातील आर्वी नाका येथे घडली आहे.