आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर बाबुळगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट या पक्षांना मोठा धक्का बसला आहे कारण या पक्षातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीमध्ये भाजपा प्रवेश केला...