जालना येथे 5 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते डॉ.योगेश शाहुराव राठोड यांच्या मोरया मल्टिस्पेशालिटी हॅास्पीटल व विश्वम् मेडिकल चे उद्घाटन करण्यात आले.यावेळी माजी मंत्री आमदार अर्जुनराव खोतकर,शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे,शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, शिवछत्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.