6 सप्टेंबरला दुपारी तीन वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी श्री विजयादशमी उत्सव कार्यक्रम स्थळाचे भूमिपूजन आज अनंत चतुर्दशीच्या शुभमुहुर्तावर राजेशजी लोया ,संघचालक, नागपुर महानगर यांच्या हस्ते रेशीमबागेत संपन्न झाले. शिवाजीनगर शाखेचे 98 वर्षांचे श्री दत्तोपंत भागवतवार , विक्रम शाखेचे 95 वर्षांचे जेष्ठ स्वयंसेवक श्रीराम गाढवे, विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे , विदर्भ प्रांत प्रचारक गणेशजी शेटे , जेष्ठ प्रचारक राजाभाऊ देशपांडे.