नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रांझणी गावाजवळ रात्री यांच्या गाडीसमोर रस्त्यावरून बिबट्या पळताना चा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागांना बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.