Download Now Banner

This browser does not support the video element.

नगर: विळद परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात चोरी: पोलिसात गुन्हा

Nagar, Ahmednagar | Sep 10, 2025
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विळद जलशुद्धीकरण केंद्रामध्ये चोरट्याने चोरी केली. सुमारे 35 हजार रुपये किमतीची कॉपरची केबल चोरटे घेऊन पसार झाले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us