.ओबीसी भाजपचा डीएनए, धक्का लागायला नको असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. माणसं वाढवली की धक्का लागणारच असं म्हणत त्यांनी आरक्षणावरून मराठा समाजाकडे बोट दाखवलं. मात्र आम्ही पूर्वीचेच आहोत, येवला वाल्याचा बोलण्याचा रोख वेगळा असं प्रत्युत्तर जरांगे यांनी दिलं.याला घुसखोरी म्हणता येणार नाही, याला अधिकृतपणा म्हणता येईल. पूर्वी सुसूत्रता नव्हती आता ती आणली.