वर्धा शहरालगत असलेल्या सावंगी पोलीस स्टेशन येथील एका आरोपीला खून प्रकरणातील आरोपीला नुकतीच स्थानिक न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सावंगी मेघे पोलिसांनी केलेल्या प्रभावी तपासामुळे हे शक्य झाले. असे आज 22 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे