Install App
javed4547
This browser does not support the video element.
सातारा: महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर बैठक घेऊन तोडगा काढावा, खासदार उदयनराजे भोसले
Satara, Satara | Sep 2, 2025
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन संदर्भात आंदोलनकर्त्यांशी महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर बैठक घेऊन तोडगा काढावा, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!