मनोज जरंगे यांचं आंदोलन यशस्वी व्हावं आम्ही सर्वजण त्यांच्यासोबतच आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया सरकारने जबाबदारी घेऊन लवकर मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा सर्वांनीच पाठिंबा दिला पाहिजे ओबीसी आरक्षण तुला धक्का न लावता मनोज जरांगे यांचे मागण्या सरकारने पूर्ण केले पाहिजे असे प्रतिक्रिया आज बाळासाहेब थोरात यांनी दिली