Download Now Banner

This browser does not support the video element.

भोकरदन: माझ्या परिसरात काँग्रेसचे जालना जिल्हा युवा अध्यक्ष राहुल देशमुख यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

Bhokardan, Jalna | Sep 30, 2025
आज दिनांक 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन तालुक्यातील नांजा परिसरामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या खरीप पिकांची पाहणी काँग्रेसचे जालना जिल्हा युवा अध्यक्ष राहुल देशमुख यांनी केली आहे याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आहे व सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत द्यावी अशी मागणी याप्रसंगी त्यांनी केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us