सतरा वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत पीकेव्ही कॉलनी येथे घडली असून या संदर्भात राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे या संदर्भात पुस्तकाच्या वडिलांनी या संदर्भात राजापेठ पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी मृतकाचेचे सेव ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहे.