स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहिती मिळाली की, चंद्रपुर जिल्हयातील रहमतनगर चंद्रपुर येथे राहणारा रेकॉर्डवरील तसेच कुख्यात व अत्यंत धोकादायक गुन्हेगार मोहम्मद शादाब अब्दुल रऊफ शेख हा त्याचे घरी अमली पदार्थ मॅफेड्रॉन (एम.डी) ड्रग्स पावडर विक्री करण्याचे उद्देशाने स्वतः चे घरी बाळगुन आहे. अश्या माहितीवरुन सांयकाळ दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन पंच व राजपत्रीत अधिकाऱ्यांचे उपस्थित आरोपीचे घरावर छापा टाकुन त्याचे ताब्यातील एकुण 56 ग्रॅम एम.डी. तो करण्यात आला