भुदरगड तालुक्यात रिक्त असणाऱ्या अंगणवाडीमध्ये 35 पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे या भरतीसाठी आज अखेर 181 अर्ज दाखल झाले आहेत शासनाच्या निकषानुसार भारतीय प्रक्रिया पार पाडणार असल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी दिली आहे. भुदरगड तालुक्यातील 35 गावात अंगणवाडी मदनीस पदे भरली जाणार आहेत. यासाठी महिलांनी कागदपत्रे जमा करण्यास गर्दी केली आहे.