रावसाहेब दानवे यांच्या पत्नी अध्यक्ष असलेल्या शाळांच्या संस्थेची मान्यता रद्द करा, धनगर आंदोलक दीपक बोराडे यांची मागणी.. रावसाहेब दानवे धनगर समाजाच्या मुलांसाठीच्या योजनेतील 4 कोटी 20 लाख रुपये वर्षाला लुटतायत; बोराडे यांचा गंभीर आरोप. सरकारने फौजदारी गुन्हे दाखल करून दानवे यांच्यावर कारवाई करावी; बोराडे यांची मागणी. दानवे यांच्यावर कारवाई न झाल्यास मंत्रालय व मंत्री अतुल सावे यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा बोराडे यांचा इशारा...