Install App
sunitarani1
This browser does not support the video element.
जळगाव: फुपनगरी शिवारातील शेताजवळ महिलेचा विनयभंग; जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Aug 13, 2025
जळगाव तालुक्यातील फुपनगरी शिवारातील केळीच्या शेताजवळ महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!