गणेश मंडळांनी आपापले गणेश मूर्ती लवकरात लवकर विसर्जनासाठी घेऊन यावेत; सहा.आयुक्त सुप्रिया चव्हाण यांचे आवाहन. जालन्यात काल शनिवारी दहा वाजल्यापासून शहरातील छत्रपती संभाजीनगर जलकुंडा मध्ये गणेश विसर्जनास सुरुवात झालेली असून काल शनिवारी दिवसभर आणि रात्रभर गणेश विसर्जन चालू होते. आज दि.07 रविवार रोजी दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत सुद्धा विसर्जन चालू असून अजूनही बरेच गणेश मंडळाचे गणपती विसर्जनासाठी शहरांमध्ये आहेत. पालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण मॅडम यांनी गणेश मंडळांना आवाहन केल