Download Now Banner

This browser does not support the video element.

एटापल्ली: आमसभेला येणाऱ्या नागरिकांना आमदारांप्रमाणेच सुविधा द्या - CPI ची गट विकास अधिकारी यांना मागणी

Etapalli, Gadchiroli | Sep 29, 2025
पंचायत समिती एटापल्लीची वार्षिक आमसभा ३० सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. या सभेला लांबून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात. त्यामुळे नागरिकांनाही आमदार व त्यांच्या सोबत येणाऱ्या मंडळींप्रमाणेच सन्मान आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us