7 सप्टेंबरला दुपारी एक वाजता च्या सुमारास मिळालेल्या खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्यातर्फे नियोजन भवन येथे नागपूर जिल्ह्यात कृत्रिम वाळू धोरणाच्या अंमलबजावणीस प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित कार्यशाळेचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले . पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आणि वाळूच्या वाढत्या मागणीनुसार नैसर्गिक वाळूचा पर्याय म्हणून कृत्रिम वाळू उत्पादनासाठी प्रोत्साहन देणारा हा शासनाचा उपक्रम आहे.