सात सप्टेंबरला दुपारी तीन वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे गणेश पेठ हद्दीतील गीतांजली चौक येथे राहणाऱ्या रितू सारडा यांनी त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 21 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार गणेश पेठ येथे दाखल केली होती तसेच घटना दिनापासून त्यांच्या घरात काम करणारा नोकर देखील फरार होता. याप्रकरणी गु