नालासोपारा येथे एसटीपी प्लांट परिसरात मोठा अपघात घडला आहे. एसटीपी प्लांट परिसरात मातीचे मोठे साठवण्यात आले असून या ठिकाणी काम करणाऱ्या एका कामगाराचा अचानक हाय टेन्शन वायरला स्पर्श झाला आणि त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. काय टेन्शन वायरच्या विजेचा धक्का लागल्याने कामगार भाजून जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.