आज दिनांक 10 सप्टेंबर 2025 वार बुधवार रोजी सायंकाळी 5वाजता बदनापूर येथे भाजपा संपर्क कार्यालयावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली आहे ,या कार्यशाळेमध्ये बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी माहितीचे आमदार नारायण कुचे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत सूचना केल्याही कुठल्याही नागरिकाचे काम अधुरी राहणार नाही ते सोडवण्याच सर्वांनी प्रयत्न करावा अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.