गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पथसंंचलन.. आज दिनांक 30.08.2025 रोजी 18.05 ते 19.10 या वेळेत आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद या सणाचे अनुषंगाने इस्लामपूर शहरात रूट मार्च घेणेत आला. सदर रूट मार्च मार्ग - इस्लामपूर पोलीस ठाणे कोर्ट चौक पोस्ट ऑफिस चौक काळा मारुती चौक गांधी चौक लाल चौक आझाद चौक शिराळा नाका गोसावी हॉस्पिटल जुनी भाजी मंडई चौक गांधी चौक यल्लामा चौक कचेरी चौक पोलीस ठाणे असा घेण्यात आलेला आहे सदर रूट मार्च करिता dysp अरुण पाटील, पोलीस निरीक्ष