Install App
k.cnews
This browser does not support the video element.
जिंतूर: कोळपा शिवारात विहिरीत पडलेल्या निलगायचे ग्रामस्थांनी वाचवले प्राण
Jintur, Parbhani | Oct 9, 2025
जिंतूर तालुक्यातील कोळपा शिवारात एका पाण्याने भरलेल्या विहिरीत नीलगाय पडल्याची घटना ८ ऑक्टोबरला सायंकाळी उघडकीस आली सायंकाळी पाचच्या सुमारास ग्रामस्थांनी दोरखंडाच्या साह्याने निलगायला बाहेर काढून गायची प्राण वाचवले आहेत.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!