राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शासनाने मोठा निधी मंजूर करत जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे प्रेक्षागृह विश्रामगृह प्रशासकीय इमारती आणि महसूल विश्रामगृह उभारण्यासाठी एकूण 80.18 कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्ताव मार्च 2025 च्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी 14 मार्च रोजी दुपारी बारा वाजता दिली.