वाशिम जिल्ह्याचा महागणपती म्हणून शासन पुरस्कार प्राप्त विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धा ही विघ्नहर्ता गणेश मंडळापासून लहुजी पुतळा मार्ग तहसील मार्ग सेलू फाटा जोगदंड हॉस्पिटल मार्गे शिव चौक येथे संपन्न झाली