Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: दिल्ली येथे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले मतदान

Buldana, Buldhana | Sep 9, 2025
दिल्ली येथे 9 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक मतदान प्रक्रियेत केंद्रीय आयुष ,आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us