जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य योजनाचा आढावा राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत निर्धारित निर्देशांकाची पूर्तता करून केंद्रीय परीक्षणाला सामोरे जाण्यासाठी बैठकीमध्ये ठरविली दिशा हिंगोली: ( दि.१) जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा बैठकीत सविस्तर आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, अधिष्ठाता डॉ.चक्रधर मुंगल, CS डॉ. नितीन तडस, DRCHO डॉ सतीश रुणवाल ADHO डॉ. फोपसे उपस्थित होते