Install App
aalpapunebatmi
This browser does not support the video element.
बारामती: लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवर बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Baramati, Pune | Sep 11, 2025
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून आणि पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही शहरात सकल धनगर/ओबीसी समाजाने विनापरवाना मोर्चा काढल्याप्रकरणी लक्ष्मण हाके (रा.सांगोला) यांच्यासह 14 जणांविरुद्ध बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!