घाटंजी येळाबारा राज्य मार्गावर सायखेडा फाट्याजवळ असलेल्या छोट्या पूलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सुरू आहे.परंतु हे काम भर पावसामध्ये सुरू असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.11 सप्टेंबरला सिमेंटचे मिश्रण भरून येणारा डंपर.....