वाठोडा शुक्लेशवर येथे गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत खोलापूर पोलीस स्टेशन हद्दीत वाठोडा शुक्लेशवर येथील बाल गणेश उत्सव मंडळ भोईपुराच्या वतीने गणपती बाप्पाला अखेरचा निरोप भावपूर्ण वातावरणात वाजत गाजत डीजेच्या तालावर छोट्याशा चिमुकल्या नृत्य सादर केले यावेळी मोठ्या संख्येने मंडळाच्या कार्यकर्त्यांसह गणेश भक्त उपस्थित होते