Install App
k.cnews
This browser does not support the video element.
जिंतूर: येलदरी धरणाचे सहा दरवाजे उघडले, पूर्णा नदीला आला पूर
Jintur, Parbhani | Sep 2, 2025
जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणात पाण्याची आवक वाढल्याने मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 12,659 क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे यामुळे पूर्णा नदीला पूर आला आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!