शहरातील पार्वतीनगर भागात एका डॉक्टरने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, १५ वर्षीय मुलगी तब्येत बिघडल्याने २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पार्वतीनगर येथील हनुमान मंदिराजवळील लखसिंगी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. उपचाराच्या बहाण्याने आरोपी डॉक्टर सागर अशोकराव गोरडे (वय ३३, रा. श्रीदर्शन कॉलनी, घनश्याम नगरजवळ, सातुर्णा) यांने तिला आतील कक्षात बोलावून बीपी तपासणीच्या नावा